50+ Buddha Suvichar In Marathi | बुद्ध सुविचार इन मराठी

Buddha Suvichar In Marathi | बुद्ध सुविचार इन मराठी स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा,दुसऱ्यावर अवलंबून राहू नका.. आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो. मी काय केले कधीच पाहत नाही,मी पाहतो कि मी काय करू शकतो.. अर्थहीन वाद-विवादापेक्षाअर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.. तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही,तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल.. Gautam Buddha … Read more

50+ Motivational Suvichar in Marathi | मोटीवेशनल सुविचार इन मराठी

Motivational Suvichar in Marathi | मोटीवेशनल सुविचार इन मराठी जेव्हा सगळंच संपून गेलंयअसं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असतेनवीन काहीतरी सुरु होण्याची.. सर्वात मोठे यश खूप वेळासर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.. आयुष्यात जिंकाल तर असे जिंकाकि जणू जिंकण्याची सवयच आहे,आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.. तुम्ही प्रत्येक वेळेस … Read more

50+ Swami Vivekananda Suvichar in Marathi | स्वामी विवेकानंद सुविचार इन मराठी

Swami Vivekananda Suvichar in Marathi | स्वामी विवेकानंद सुविचार इन मराठी उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका..– स्वामी विवेकानंद स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे..– स्वामी विवेकानंद हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं..– स्वामी विवेकानंद अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे..जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा..– स्वामी … Read more

50+ Good Morning Marathi Suvichar | गुड मॉर्निंग मराठी सुविचार

Good Morning Marathi Suvichar | गुड मॉर्निंग मराठी सुविचार परिस्थितीचे चटके सोसल्याशिवाय कोणालाच मोठं होता येत नसतं..💐 शुभ सकाळ 💐 कधीच कुणावर अवलंबून राहायचं नाही एकट्यानं लढायचं..🌻 शुभ सकाळ 🌻 प्रयत्न करत राहा कारणसुरुवात नेहमी कठीणच असते..💐 शुभ सकाळ 💐 तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतोत्यामुळे विचार बदला आणि! बदला तुमचे आयुष्य..🌻 शुभ सकाळ 🌻 सयंम आणि … Read more

50+ Marathi Suvichar Sangrah | मराठी सुविचार संग्रह

Marathi Suvichar Sangrah | मराठी सुविचार संग्रह क्रांती तलवारीने घडत नाही,तत्वाने घडते.. जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल तर,खाचखळगे पार करावेच लागतील.. जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.. वैभव त्यागात असते, संचयात नाही.. Suvichar Sangrah Marathi … Read more

50+ Anmol Suvichar Marathi | अनमोल सुविचार मराठी

Anmol Suvichar Marathi | अनमोल सुविचार मराठी हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.. आयुष्यात असं काहीतरी मिळवा, जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.. बदलण्याची संधी नेहमी असते, पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ? कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर.. टाकीचे घाव सोसल्याशिवाय,देवपण मिळत नाही.. Anmol Suvichar in … Read more

50+ Sundar Marathi Suvichar | सुंदर मराठी सुविचार

Sundar Marathi Suvichar | सुंदर मराठी सुविचार कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही,जरी हे खरे असले तरी कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.डोके शांत असेल तर निर्णय चुकत नाहीतआणि भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत.. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतातते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे,तर ते तुम्हाला आपले मानतात म्हणुन.. … Read more

50+ Marathi Suvichar Short | मराठी सुविचार शॉर्ट

Marathi Suvichar Short | मराठी सुविचार शॉर्ट जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते, मग ती ताकत असो गर्व असो, पैसा असो वा भूक असो.. खर्च झाल्याचे दुःख नसते,हिशोब लागला नाही, की त्रास होतो.. ज्या दिवशी यंत्र विचार करू लागेल,त्या दिवशी माणूस संपलेला असेल.. जो पर्यंत तुम्हाला नेमकं काय करायचं आहे,हे … Read more

Whatsapp Suvichar Marathi | व्हाट्सएप्प सुविचार मराठी

Whatsapp Suvichar Marathi | व्हाट्सएप्प सुविचार मराठी जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.. जीवन म्हणजे काय ? कधी स्वत:लाच फोन लाऊन बघा लागणार नाही,तो व्यस्त दाखवेल..जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत. जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना … Read more

50+ Swami Samarth Suvichar in Marathi | स्वामी समर्थ सुविचार इन मराठी

Swami Samarth Suvichar in Marathi | स्वामी समर्थ सुविचार इन मराठी गरिबाला केलेले दान, आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही.. खूप अडचणी आहेत जीवनात,परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.. ।। भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ।। ‼ श्री स्वामी समर्थ ‼काही गोष्टी असतातत्या आपण कोणालाच सांगु शकत नसतो,त्यावेळेला … Read more