know true meaning of love in marathi

know true meaning of love ,Evergreen Marathi Quotes,Love Quotes Marathi ,Marathi Suvichar, Marathi Quotes,Marathi Kavita SMS Jokes Ukhane Recipes Charolya Suvichar Shayari

सोय बघून केला जातो
तो व्यवहार आणि गैरसोय बघुनही केल जात ते म्हणजे प्रेम.
❤❣❤

“जगाच्या” दूर एका “प्रेम नगरीत”
आपलं छोटस घर असाव
आणि त्यामध्ये आपली
“कोंबड्यांची पोल्ट्री” असावी..

❤❣❤

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

❤❣❤

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

❤❣❤

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!

❤❣❤

Article By :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...