Good Morning sms marathi

दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं …..
आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे…..
?
एक माणुस वीस~पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही..?
पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करु शकतो..

Article By :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...