Miss you shayari | Just for you

फक्त तुझ्यासाठी

तुझी वाट पाहतांना दिवस संपतात
पणं वाट पाहणं संपत नाही
आयुष्यावरीलं तुझी छाप पुसुन टाकणं
का रे मला जमत नाही
का तुझा सहवास दरवळत राहतो आजही
का खोलवर
झालेल्या जखमा बुजता बुजता पुन्हा वाहायला लागतात
का ती वेदना नको असतांनाही हवीहवीशी वाटत
राहते
का तुझी आठवणं नको असतांनाही येतचं राहते
का पुन्हा पुन्हा मला तुझ्याचंकडे खेचुन नेते

Article By :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...