Quotes about management of life,जीवनाचे व्यवस्थापन

खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे,
संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे,
अधिकार असतानाही नम्र रहाणे आणि
रागात असतानाही शांत रहाणे
यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात

Article By :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

loading...