50+ Suvichar Marathi Status | सुविचार मराठी स्टेटस

Suvichar Marathi Status | सुविचार मराठी स्टेटस पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,ते पाप आहे असे माहीत असूनहीआपण त्याला कवटाळतो.. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.. अन्याय करणे हे पाप आणिहोणारा अन्याय सहन करणेकिंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप.. कासवाच्या गतीने का होईनापण रोज थोडी थोडी प्रगती करा,खूप ससे येतील आडवे,बस … Read more

50+ Good Morning Marathi Suvichar | शुभ सकाळ मराठी सुविचार

Good Morning Marathi Suvichar | शुभ सकाळ मराठी सुविचार 😊 स्वतः साठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे..आणि अतिशय महत्वाचे,दुसऱ्यासाठी वेळ द्याकारण ते नसतील तरआपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..☺️🙏💫शुभ सकाळ💫🙏 ☺️आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे,जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेडकोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही..☺️🙏 शुभ सकाळ 🙏 पहाटेचा मंद … Read more

50+ Changle Vichar Marathi | चांगले विचार मराठी

Changle Vichar Marathi | चांगले विचार मराठी बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतातते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालूनत्यांना वाचवतात ते असामान्य.. अपयश म्हणजे संकट नव्हे,आपल्याला योग्य मार्गावर आणणारे तेमार्गस्थ दगड आहेत.. आयुष्यात काही करून दाखवायचे असेलतर आपण काय आहोत ?यापेक्षा आपण काय होऊ शकतोयाचा विचार करायला हवा,जगात अशक्य काहीच नसतं.. कठीण किंवा महानप्रसंगांना तोंड देता येईल,असे … Read more

50+ Suvichar in Marathi | मराठी सुविचार

Suvichar in Marathi Text | सुविचार इन मराठी टेक्स्ट “जीवनात कधी कुणाला कमी समजू नका,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही..” “श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जातेकायम टिकणारी गोष्ट एकचती म्हणजे व्यक्तीमत्व..” जगात 7 अब्जापेक्षा जास्तलोक आहेत,त्यातील एका माणसाच्या मताने तुम्हीनिराश होऊन ध्येय सोडणारआहात का? “परिस्थितीच्या हातातली कधीच कठ पुतळी … Read more