50+ Buddha Suvichar In Marathi | बुद्ध सुविचार इन मराठी

Buddha Suvichar In Marathi | बुद्ध सुविचार इन मराठी

Buddha Suvichar In Marathi

स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा,
दुसऱ्यावर अवलंबून राहू नका..


आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो.


मी काय केले कधीच पाहत नाही,
मी पाहतो कि मी काय करू शकतो..


अर्थहीन वाद-विवादापेक्षा
अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते..


तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही,
तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल..


Gautam Buddha Suvichar Marathi | गौतम बुद्ध सुविचार मराठी

Gautam Buddha Suvichar Marathi

शांतता नेहमी मनातूनच येत असते,
त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात
तर ती मिळणार नाही..


जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही,
सूर्य, चंद्र आणि सत्य..


भूतकाळावर लक्ष न देता भविष्याविषयी विचार करा,
आणि स्वतःच्या मनाला वर्तमानात..


संयम हा खूप कडवट असतो,
पण त्याच फळ खूप गोड असतं..


खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती
कधीच कोणालाही दुखवू शकत नाही..


Lord Buddha Suvichar In Marathi | लॉर्ड बुद्ध सुविचार इन मराठी

Lord Buddha Suvichar In Marathi

तुमचा शत्रू
जितकी इजा करत नाही,
त्यापेक्षा जास्त इजा
नकारात्मक विचार करतात..


मन सर्वकाही आहे,
तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता..


सुख मिळवायचा
असा कोणताच रस्ता नाही आहे,
त्यापेक्षा खुश राहणे
हाच एक रस्ता आहे..


तुम्ही तीच गोष्ट गमावता,
ज्या गोष्टीला जास्त बिलगता किंवा
चिटकून राहता..


ज्ञानी मनुष्य हा
विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो..


Buddha Vichar In Marathi | बुद्ध विचार इन मराठी

Buddha Vichar In Marathi

राग कवटाळून धरणे म्हणजे
 स्वतः विष पिऊन समोरच्या
व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान असते..


आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच घमंड करू नका,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात
त्या एक ना एक दिवस संपतातच..


सगळ्यात काळी रात्र म्हणजे
अज्ञानता..


सर्वच समजून घेणे म्हणजे
सर्व माफ करणे होय..


प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या
आजारांचा निर्माता आहे..


Buddha Suvichar Marathi | बुद्ध सुविचार मराठी

Buddha Suvichar Marathi

भयाने व्याप्त असणारया या विश्वात
दयाशील वृतीचा मनुष्यच
निर्भय पणाने राहू शकतो..


आपल्या संचित पापांचा परिणाम
म्हणजेच दु:ख होय..


आर्थीक विषमता शेतकर्यांच्या
दैन्यास कारणीभूत आहे..


पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा
विवेक रुपी वृक्षांची छाया
अधिक शीतल असते..


आळस हा मनुष्याचा
सर्वात मोठा शत्रू आहे..


Buddha Thoughts Marathi | बुद्ध थॉट्स मराठी

Buddha Thoughts Marathi

माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे
प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे
हीच खरी मानवता आहे..


कोणी कोणाच्या धर्माचा
हेवा करून द्वेष करू नये..


मांत्रिकाच्या नादी लागू नका,
औषधोपचार करा..


जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो,
त्यालाच मी खरा सारथी समजतो…
क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा,
केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो..


जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी
झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा..


Buddha Suvichar | बुद्ध सुविचार

Buddha Suvichar

शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत
त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे,
माणसे सगळी सारखीच आहेत..


विश्वाचा आदि आणि अंत
याच्या भानगडीत पडू नका..


दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार
व्हावयास शिकणे
हेच खरे शिक्षण आहे..


वैर
प्रेमाने जिंकावे..


देव आणि भक्त यां मध्ये
मध्यस्थाची गरज नाही..


Buddha Thoughts In Marathi | बुद्ध थॉट्स इन मराठी

Buddha Thoughts In Marathi

स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे,
व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे
हा निव्वळ पक्षपात होय..


पशूंना बळी देणे ही
अंध श्रद्धा आहे..


सत्य पालन हाच धर्म आहे
बाकी सर्व अधर्म आहेत..


पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते;
परंतु ते पक्व होऊ लागले की
खूप दु:खकारक असते..


स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी
काल्पनिक देव निर्माण केले आणि
पाखंड हि रचले आहे..


Gautam Buddha Suvichar In Marathi | गौतम बुद्ध सुविचार इन मराठी

Gautam Buddha Suvichar In Marathi

तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही.
तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर
काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे..


जे स्वत: बलवान असूनही
दुसऱ्यांचे अपराध सहन करतात
त्यांनाच क्षमाशील म्हणतात..


दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल
असा विचार करणेच हास्यास्पद आहे..


शिस्तबद्ध मन
हे नेहमी आनंददायी असतं..


Buddha’s Quotes In Marathi | बुद्धा कोट्स इन मराठी

Buddha’s Quotes In Marathi

जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता
तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता.
हाच खरा आनंद..


बरंच काही असण्यात आनंद नाही,
तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे..


कोणत्याही गोष्टी वाटल्याने
आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो..


आनंद म्हणजे प्रवास आहे
प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही..


चिडलेल्या विचारातून जो मुक्त राहतो
त्याला नक्कीच शांतता प्राप्त होते..