50+ Good Morning Marathi Suvichar | गुड मॉर्निंग मराठी सुविचार

Good Morning Marathi Suvichar | गुड मॉर्निंग मराठी सुविचार

परिस्थितीचे चटके सोसल्या
शिवाय कोणालाच मोठं होता येत नसतं..
💐 शुभ सकाळ 💐


कधीच कुणावर
अवलंबून
राहायचं नाही एकट्यानं लढायचं..
🌻 शुभ सकाळ 🌻


प्रयत्न करत राहा कारण
सुरुवात नेहमी कठीणच असते..
💐 शुभ सकाळ 💐


तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि!
बदला तुमचे आयुष्य..
🌻 शुभ सकाळ 🌻


सयंम आणि जिद्ध
हारु नका
जोपर्यंत जिंकत नाही..
💐 शुभ सकाळ 💐


Good Morning Suvichar in Marathi | गुड मॉर्निंग सुविचार इन मराठी

संघर्ष्यातूनच
महान लोक
जन्माला येतात..
🌻 शुभ सकाळ 🌻


चुकांमुळे हार मानायची नसते
तर त्यातून शिकून त्या सुधरायच्या असतात..
💐 शुभ सकाळ 💐


अर्ध्यातच हार मानणारे
कधीच
यशाचे शिखर पार करू शकत नाही..
🌻 शुभ सकाळ 🌻


देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला..
💐 शुभ सकाळ 💐


जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय..
🌻 शुभ सकाळ 🌻


तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही
पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर
हा नक्कीच तुमचा दोष असेल..
💐 शुभ सकाळ 💐


Good Morning Marathi Suvichar New | गुड मॉर्निंग मराठी सुविचार न्यू

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही..
🌻 शुभ सकाळ 🌻


प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात
त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे
ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून..
💐 शुभ सकाळ 💐


पानाच्या हालचाली साठी हवा हवी असते ,
मन जुळण्यासाठी नातं हवं असतं,
नात्यांसाठी विस्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🌻 || शुभ सकाळ || 🌻


मोगरा कितीही दूर असला तरी सुगंध येतोच,
तसेच आपली माणसे किती हि दूर असली
तरी आठवण येतेच..
💐 ||शुभ सकाळ || 💐


बळ आल्यावर प्रत्येक पाखरांन
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला उब दिली
ते घरटं कधी विसरू नये..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🌻 || शुभ सकाळ || 🌻


Good Morning Marathi Suvichar Text | गुड मॉर्निंग मराठी सुविचार टेक्स्ट

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही..
💐 ||शुभ सकाळ|| 💐


आपल्याला जे लोक आवडतात
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यांना आपण आवडतो
त्यांच्यावर प्रेम करायला शिका..
🌻 ||शुभ सकाळ || 🌻


आयुष्य खूप सुंदर आहे
आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
💐 || शुभ सकाळ || 💐


शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे
कारण
धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🌻 || शुभ सकाळ || 🌻


जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी
जगात कोणती गोष्ट असेल
तर ती म्हणजे विश्वास..
💐 || शुभ सकाळ || 💐


Good Morning Love Marathi Suvichar | गुड मॉर्निंग लव मराठी सुविचार

आदर हा गुंतवणुकी सारखा आहे
जेव्हा आपण इतरांना देतो
तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होते..
🌻 || शुभ सकाळ || 🌻


दुनिया कशी का असेना
आपण मनाने इतके चांगले रहायचं
कि तुमचा विस्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
💐 || शुभ सकाळ || 💐


मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एकावेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🌻 || शुभ सकाळ || 🌻


काही गोष्टी पूर्ण होण्या साठी वेळ घेत असतात
त्यामुळे निरास होऊ नका
संयम बाळगा..
💐 || शुभ सकाळ || 💐


क्षेत्र कोणतही असो आयुष्यात मेहनीतील पर्याय नाही
आणि मेहनत जर प्रामाणिक असली तर
यशाला सुद्धा पर्याय नाही..
🌻 || शुभ सकाळ || 🌻


Good Morning Marathi Best Suvichar | गुड मॉर्निंग मराठी बेस्ट सुविचार

चांगली भूमिका,चांगली ध्येय आणि चांगले विचार
असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.
मनातही,शब्दातही आणि आयुष्यातही..
💐 || शुभ सकाळ || 💐


जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही
कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत..
🌻 || शुभ सकाळ || 🌻


दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं
आपल्यात माणुसकी अजून शिल्लक आहे..
💐 || शुभ सकाळ || 💐


जिगरी मित्र नाराज होतात
पण तुम्हाला कधी सोडून जातं नाही..
🌻 || शुभ सकाळ || 🌻


स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने
माणसे जोडली जातात..
💐 ||शुभ सकाळ|| 💐


हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसवणारा क्षण परत मिळणार नाही..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🌻 ||शुभ सकाळ || 🌻


Good Morning Marathi Suvichar Sms | गुड मॉर्निंग मराठी सुविचार एसएमएस

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल..
💐 शुभ सकाळ 💐


मानवाचा दानव होणे ही त्याची हार,
मानवाचा महामानव होणे,
हा त्याचा चमत्कार आणि
मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे..
🌻 शुभ सकाळ 🌻


माझं प्रयत्न इतरांपेक्षा
श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
पण जो मी काल हो
तो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा..
💐 शुभ सकाळ 💐


अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती..
🌻 शुभ सकाळ 🌻


यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
💐 ||शुभ सकाळ || 💐


Good Morning Friends Marathi Suvichar | गुड मॉर्निंग फ्रेंड्स मराठी सुविचार

संधी एकदाच मिळते
त्याच सोन करायचं
कि माती करायची
तेही आपल्याच हातात असतं..
🌻 शुभ सकाळ 🌻


आपली खरी स्वप्न तीच आहेत
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास
आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात..
💐 शुभ सकाळ 💐


तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा..
🌻 शुभ सकाळ 🌻


प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते
मुहूर्त नाही..
💐 शुभ सकाळ 💐


क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग नाही..
🌻 शुभ सकाळ 🌻


Good Morning Marathi Suvichar Status | गुड मॉर्निंग मराठी सुविचार स्टेटस

काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस
खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
💐 ||शुभ प्रभात || 💐


डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश
सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून
इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची
इच्छा असायला हवी..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
🌻 || शुभ प्रभात || 🌻


ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
💐 ||शुभ सकाळ || 💐


मोर नाचताना सुद्धा रडतो
आणि राजहंस मरताना सुद्धा गातो
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही.
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात..
💐 शुभ सकाळ 💐
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदी जावो.


आपला दिवस आनंदी जावो
नव्हे तर, आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो..
🌻 शुभ सकाळ 🌻


Good Morning Suvichar Message in marathi | गुड मॉर्निंग सुविचार मेसेज इन मराठी

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते..
💐 शुभ सकाळ 💐


दुस-यांपेक्षा आपल्याला यश जर
ऊशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका
हा विचार करा की घरा पेक्षा राजवाडा
तयार व्हायला वेळ जास्त लागतो..
🌻 शुभ सकाळ 🌻
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदी जावो.


जे आपल्या बाहेर आहे ते नव्हे
तर जे आपल्या आतमध्ये आहे
ते आपल्याला उंच घेऊन जाते..
💐 शुभ सकाळ 💐


आनंदाने जीवनाची मजा घ्या
इतरांची दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा
हेच खरे जीवन आहे..
🌻 शुभ सकाळ 🌻
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपला दिवस आनंदी जावो.


स्वतःच्या विजयाचा जर अभिमान वाटत असेल तर
तर शांतपणे जमिनी वरच्या मातीला विचारा
सध्या हा सिकंदर कुठे असतो?
💐 शुभ सकाळ 💐