50+ Good Morning Marathi Suvichar | शुभ सकाळ मराठी सुविचार

Good Morning Marathi Suvichar | शुभ सकाळ मराठी सुविचार

😊 स्वतः साठी वेळ द्या,
कारण आपण आहोत
तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच
अर्थ नाही..☺️
🙏💫शुभ सकाळ💫🙏


☺️आई ही जगातली
इतकी मोठी हस्ती आहे,
जिच्या घामाच्या
एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा
कोणत्याही जन्मी करू शकत नाही..☺️
🙏 शुभ सकाळ 🙏


पहाटेचा मंद वारा खुप काही
सांगुन गेला..
तुमची आठवण येत आहे असा
निरोप देऊन गेला..
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


Good Morning Marathi Suvichar New | शुभ सकाळ मराठी सुविचार

 

😊 चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नातं
करायला आवडत नाही,
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे
ती पण तुमच्या सारखी.. 😊
🙏 शुभ सकाळ 🙏


😊 जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील,
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत.. 😊
🙏💫 शुभ सकाळ 💫🙏


🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं,
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये.. 🕊️
😊🙏 शुभ सकाळ 🙏😊


❤️😊 देवाने प्रत्येकाचं आयुष्य
कसं छान पणे रंगवलय,
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय.. 😊❤️
🙏 शुभसकाळ 🙏


Good Morning Marathi Suvichar Text | शुभ सकाळ मराठी सुविचार

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..
🙏 शुभ सकाळ! 🙏


कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..


एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र,
एक मिनिट विचार करून
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो..
🙏 शुभ सकाळ! 🙏


ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही..
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते..


मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
🙏 शुभ सकाळ! 🙏


Good Morning Marathi Suvichar Sms | शुभ सकाळ मराठी सुविचार एसएमएस

‘खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..


चांगली भूमिका,
चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी आठवणीत राहतात.
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही..
🙏 शुभ सकाळ! 🙏


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल..


संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
🙏 शुभ सकाळ! 🙏


पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते..


Good Morning Love Marathi Suvichar | शुभ सकाळ लव मराठी सुविचार

आयुष्यातला प्रत्येक क्षण,
प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ
आपल्याला खूप सुंदर जावो..
🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸


🪞 आरसा आणि ❤️ हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात..
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच
दिसतात..
💮 !! शुभ सकाळ !! 💮


नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो..
🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺


खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात पण,
जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व शुभ्र.. स्वच्छ.. प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..
🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹


प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते..
🙏 शुभ सकाळ ! 🙏


Good Morning Marathi Best Suvichar | शुभ सकाळ मराठी बेस्ट सुविचार

जर यशाच्या गावाला जायचे असेल,
तर अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल..
🌳🌳 !! शुभ सकाळ !! 🌳🌳


ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग,
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका..
“सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”
🍁 सुप्रभात 🍁


ज्याच्या घरची तुळस
फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा
तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी
दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते,
तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते.
आणि जिथे माणुसकीची
शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते..
💐💐 शुभ सकाळ 💐💐


जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका,
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात..
🌷 शुभ सकाळ 🌷


सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची
आणि ध्येयाची सुरूवात असते..
🙏 शुभ प्रभात.. 🙏


Good Morning Friends Marathi Suvichar | शुभ सकाळ फ्रेंड्स मराठी सुविचार

सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान
माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे,
तो खरा श्रीमंत..


जीवनात आनंद आहे कारण
सोबत तुम्ही आहात..
🍁 गुड मॉर्निंग 🍁


मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या
विश्वासावरच घडत असतो
जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो
तसाच तो भविष्यात घडत जातो..
🌷शुभ सकाळ🌷


चांगल्या वेळेपेक्षा
चांगली माणसं महत्वाची असतात..
कारण चांगल्या
माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..!!
चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे
भेटतीलच असे नाही..
🙏 शुभ सकाळ! 🙏


आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
🙏 शुभ सकाळ! 🙏


Whatsapp Good Morning Suvichar in Marathi | व्हाट्सअप्प शुभ सकाळ सुविचार मराठी

“आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही..
🙏 शुभ सकाळ! 🙏


मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
🙏 शुभ सकाळ! 🙏


सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही..
🙏 शुभ सकाळ! 🙏


स्वप्नं छोटं असलं तरी चालेल,
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
🙏 शुभ सकाळ! 🙏


Good Morning Suvichar Message in Marathi | शुभ सकाळ सुविचार मेसेज मराठी

नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात..


काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं,
कारण जो पर्यंत समोरच्याचं मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही..
💮 शुभ सकाळ! 💮


यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..
💮 शुभ सकाळ ! 💮


आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो..
💮 शुभ सकाळ 💮


Good Morning Marathi Suvichar Thoughts | शुभ सकाळ सुविचार मराठी विचार

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,
हे छोटेसे पत्र पाठवले..
💮 सुप्रभात! 💮


संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे,
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो..
🏵 सुप्रभात! 🏵


संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे
जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशिबवान समजा
कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते..


कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील..
🏵 शुभ सकाळ! 🏵