50+ Marathi Suvichar Sangrah | मराठी सुविचार संग्रह

Marathi Suvichar Sangrah | मराठी सुविचार संग्रह

क्रांती तलवारीने घडत नाही,
तत्वाने घडते..


जो गुरू असेल, तो शिष्य असेलच.
जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल..


जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल तर,
खाचखळगे पार करावेच लागतील..


जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं..


वैभव त्यागात असते,
संचयात नाही..


Suvichar Sangrah Marathi | सुविचार संग्रह मराठी

तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर,
आधी तुम्ही वाईट आहात
यावर विश्वास ठेवा..


खोटी टीका करू नका,
नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल..


मनाविरूध्द गोष्ट म्हणजे,
ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द..


पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही,
आपले अंतरंग खुले करते,
कधी चुकवत नाही की फसवत नाही..


ह्रदयात अपार प्रेम असंल
की सर्वत्र मित्र..


Marathi Suvichar in Sangrah | मराठी सुविचार संग्रह

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा,
दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून
सावध रहा..


प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल,
पण शत्रू निर्माण करू नका..


मनाला आंनद देण्याचा
कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच
सौंदर्य..


भव्य विचार हा सुगंधासारखा असतो,
तो पसरावावा लागत नाही
आपोआप पसरतो..


वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे,
हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे..


Marathi Suvichar Sangrah For Students | मराठी सुविचार संग्रह

त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी
स्वीकारू नये..


शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते,
पण त्यासाठी संयम असावा लागतो..


कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही..


बनू शकलात तर कृतज्ञ बना,
कृतघ्न नको..


दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे,
हाही एक अनुभवच आसतो..


Marathi Suvichar Sangrah For WhatsApp | मराठी सुविचार संग्रह

ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही,
स्वस्थ राहण्याने मात्र होते..


दुःख गरूडाच्या पावलाने येतं,
आणि मुगींच्या पावलांनी जातं..


जीवन जगण्याची कला हीच
सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे..


एकमेका साहय्य करू ।
अवघे धरू सुपंथ ॥


सुख हे दुःखाचे मोल
देऊनच मिळते..


Best Marathi Suvichar Sangrah | मराठी सुविचार संग्रह

श्रीमंताचे बंगले चांगले असतात,
पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही..


राष्ट्र निर्माण करायचे असेल तर,
आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी..


संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे..


असंभवनीय गोष्टी
कधीच खऱ्या मानू नयेत..


उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे,
तो म्हणजे रात्र..


Short Marathi Suvichar Sangrah | मराठी सुविचार संग्रह

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत,
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये..


जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा
हक्क नही..


पुस्तकाइतका
प्रांजळ आणि निष्कपटी
मित्र दुसरा मिळणार नाही..


मनाला आंनद,
संस्कार देणारी प्रत्येक
वस्तू व कृती कलापूर्ण आहे..


दोष लपवला की तो मोठा होतो आणि
कबूल केला की नाहीसा होतो..


Small Marathi Suvichar Sangrah | मराठी सुविचार संग्रह

आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण,
नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात.
संकटं टाळता येणं शक्य नाही,
पण दु:ख टाळता येणं शक्य आहे.
एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी
बदलता येते आणि तीच ताकद
विचारांमध्ये असते..


आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून
ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही.
पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर,
नियती देईल ते
आनंदानं स्विकारता यायला हवं..


जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे,
अपयशाचे, आशेचे, निराशेचे
असे अनेक प्रसंग येतात.
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं
कुठल्याही प्रसंगी ठामपणे
उभी राहतात..


ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही,
त्या माणसांच्या आयुष्याची इमारत
उभीच राहू शकत नाही.
आणि यदाकदाचित समजा,
ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच
असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही..


सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली
सगळ्यात मोठी शक्ती आहे.


Motivation Marathi Suvichar Sangrah | मराठी सुविचार संग्रह

व्यक्तीने हे पाहिलं पाहिजे कि
आपल्या समोर काय आहे,
न कि आपल्यानुसार काय असले पाहिजे..


आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो,
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो..


अनेकवेळा लोकं
हे कधीच समजून घेत नाही,
कि जीवनाचे मुख्य ध्येय
आनंदी राहण्यातच आहे..


सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे
पाप होईल इतके कमाउ नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्चू नये,
आणि भांडण होईल इतके बोलू नये..


यश कुणी दिल्याने मिळत नाही.
ते कमवावे लागते.
कार्यक्षेत्रात, मैदानात, रक्त वाहून,
घाम गळून आणि वेळ
पडल्यास अश्रू वाहुनही कमवावे लागते..


Marathi Suvichar Sangrah Status | मराठी सुविचार संग्रह

डोक शांत असेल तर
निर्नय चुकत नाहीत,
अन भाषा गोड असेल तर
मानसं तुटत नाहीत..


रस्ता सुंदर असेल तर
नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर
मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका
त्या रयस्त्यावर चालत रहा..


गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना,
कधीच कोणत्याही गोष्टीचा
आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही..


आपल्याला वारंवार
अपयश मिळत असेल
तर याबाबत दुखः करीत बसू नका,
कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व
सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,
आज न उद्या तुम्ही नक्कीच
यशस्वी व्हाल..


यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे
होणारी वाटचाल म्हणेज यश.
यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे
यश आणि जे मिळालं आहे त्यात
गोड वाटणं म्हणजे सुख..