50+ Marathi Suvichar Short | मराठी सुविचार शॉर्ट

Marathi Suvichar Short | मराठी सुविचार शॉर्ट

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा
जास्त मिळाली की ती विष बनते,
मग ती ताकत असो गर्व असो,
पैसा असो वा भूक असो..


खर्च झाल्याचे दुःख नसते,
हिशोब लागला नाही,
की त्रास होतो..


ज्या दिवशी
यंत्र विचार करू लागेल,
त्या दिवशी
माणूस संपलेला असेल..


जो पर्यंत
तुम्हाला नेमकं
काय करायचं आहे,
हे कळत नाही
तोपर्यंत तुम्ही
काहीही करत राहाल..


Short Suvichar in Marathi | शॉर्ट सुविचार इन मराठी

ज्यावेळी देवाचा
राग येईल ना
त्यावेळी ऍक्सिडेंटल हॉस्पिटल
मधून चक्कर मारून या,
स्वतःला
नशीबवान समजाल..


खर्च करून उरलेल्या रकमेतून
बचत करण्यापेक्षा,
बचत करून उरलेल्या रकमेतून
खर्च करा..


साधं सोपं जगावं,
दिलखुश हसावं,
न लाजता रडावं,
राग आला तर चिडावं
पण झालं गेलं
तिथल्या तिथेच सोडावं..


जिभेचं वजन खुप कमी असतं,
पण तिचा तोल सांभाळणं
खुप कमी लोकांना जमतं..


गर्दीतले सहभागी
बनण्यापेक्षा
गर्दीचे कारण
बना..


Marathi Short Suvichar | मराठी शॉर्ट सुविचार

एका जोक वर जर तुम्ही
पुन्हा-पुन्हा हसू शकत नाही,
तर मग
ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे
त्यांच्यासाठी का पुन्हा-पुन्हा रडता ?


ब्लेड झाडे कापू शकत नाही
तर कुऱ्हाड केस कापू शकत नाही,
थोडक्यात..
गोष्ट छोटी-मोठी असेल
महत्त्व मात्र सारखेच आहे..


सावलीची
किंमत जाणून घायची असेल,
तर उन्हातच जावे लागेल..


आशेचे, निराशेचे
असे अनेक प्रसंग येतात,
पण विचारांचा
भक्कम पाया असणारी माणसं
कुठल्याही प्रसंगी ठामपणे
उभी राहतात..


कोणतेही कार्य
अडथळ्यावाचून
पार पडत नाही..
शेवटपर्यंत जे
प्रयत्न करीत राहतात,
त्यांनाच
यश प्राप्त होते..


Suvichar Marathi Short | सुविचार मराठी शॉर्ट

यश मिळे पर्यंत
गप्प बसून राहा..
कारण सिंह जर
ओरडत राहिला
तर त्याला शिकार
मिळणार नाही..


जिंकणं आणि हरणं या
दोन्हींसाठी सारखीच ताकद
लावावी लागते तर हरण्याचं
का मनात आणता?


स्वतःला हसवायचं असेल तर
दुसर्याला रडवणं
लगेच बंद करावं..


जाळायला काहीच
नसलं की पेटलेली
काडीसुध्दा
आपोआप विझते..


स्वप्न
म्हणजे काय ?
तर भळभळणाऱ्या
जखमांवर
केलेला उपाय..


Short Marathi Suvichar | शॉर्ट मराठी सुविचार

द्वेषाचा चष्मा काढला की,
सर्व जग प्रेमळ दिसायला लागतं..


जर तुम्ही कोणाला फसवण्यात
यशस्वी झालात तर
असं समजू नका की ती व्यक्ती
किती मूर्ख होती,
नीट समजून घ्या
की त्या व्यक्तीचा तुमच्यावर
किती विश्वास होता..


खुश होणं
नाराज होणं
हे केवळ तुमच्या
दृष्टिकोनावर
अवलंबून आहे..


आपली इतरांशी बरोबरी करने
योग्य नाही.
कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास
हा वेगळा असतो..


ज्यांना आपले
यश पचत नाही,
मग ते मित्र का
असेनात त्यांना
आयुष्यात स्थान
देऊ नका..


Suvichar in Marathi Short | सुविचार इन मराठी शॉर्ट

उत्कृष्ट बदला घेणे
म्हणजे
स्वतःला
सिद्ध करणे होय!


ज्या ठिकाणी तुमच्या कल्पनेला
वाव मिळत नाही,
त्या ठिकाणी अजिबात
वेळ वाया घालवू नका..


रात्र नाही स्वप्न बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
कारण नशीब बदलो ना बदलो
पण वेळ नक्कीच बदलते..


यशाचा विचार
जर पुढे ठेवला तर,
मागे लागलेलं अपयश
तसंच मागेच राहून जातं..


अशी एखादी तरी कला शिका
जी तुमच्याकडे आहे
म्हणून लोक तुमच्यासाठी
वेडे होतील..


Marathi Suvichar in Short | मराठी सुविचार इन शॉर्ट

पायाला जर ठेच लागली
तर दोष दगडाचा नाही,
तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे..


जीवनात हार कधीच मानु नका,
कारण पर्वतामधुन
निघणार्या नदीने आजपर्यंत रस्त्यात
कोणालाच विचारले नाही,
की समुद्र किती दुर आहे..


पैशासाठी काहीही करणार असाल तर
काहीच करू नका कारण,
तसं करून तुम्ही
अपयशीच होणार आहात..


आनंदापेक्षाही मोठा
असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो जो स्वतःला
विसरून इतरांना आनंदित करतो..


दुसऱ्याकडे पाहून जगू नका.
कालपर्यंत प्रौढी मिरवणारे
आज परदेशात लपून बसलेले आहेत..


Marathi Suvichar Short For Students | मराठी सुविचार शॉर्ट फॉर स्टुडंट्स

निर्जीव घड्याळ
जर कुणासाठीच थांबत नसेल तर,
तुम्ही तरी का कुणासाठी थांबता ?


वेळ मौल्यवान आहे,
मूर्ख लोकांसाठी
तो खर्च करू नका..


यशस्वी होण्याचा सर्वात सोपा मार्ग
स्वतःला
काय करायला आवडतं ते शोधा..


आयुष्य ही एक अशी Train आहे
जी जन्मापासून मृत्यूपर्यंत
सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते
आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी
प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडते..


इमानदारी आणि मेहनत
कधीच वाया जात नाही,
त्याचे फळ उशिरा का होईना पण
भेटते जरूर..


Marathi Suvichar Short For WhatsApp| मराठी सुविचार शॉर्ट फॉर व्हाट्सअँप

समोरच्याचा पराभव
करण्यापेक्षा,
त्याचं मन जिंका
तो सर्वात मोठा विजय असेल..


तुमचे दोन गोड शब्द
पुरेसे असतात आम्हाला आनंदी राहायला..


समोरच्याने आपल्याला
समजण्याच्या आत
त्याला आपली ताकद दाखवा..


जर तुमचा स्वतःवरच
विश्वास नसेल,
तर लोक तरी तुमच्यावर
का विश्वास ठेवतील ?


घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे
बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो,
म्हणुन शिवतंत्र सांगते
जोडता नाही आले तर
जोडू नका पण आपल्या लोकांना
तोडू नका..