50+ Motivational Suvichar in Marathi | मोटीवेशनल सुविचार इन मराठी

Motivational Suvichar in Marathi | मोटीवेशनल सुविचार इन मराठी

जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची..


सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या
निराशे नंतरच मिळत असते..


आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा
कि जिंकून कंटाळा आल्याने
गंमत म्हणून हरलो आहे..


तुम्ही प्रत्येक वेळेस
नविन चूक
करत असाल तर,
नक्किच समजा तुम्ही
प्रगतीच्या मार्गावर आहात..


गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल..


Motivational Life Suvichar In Marathi | मोटीवेशनल लाइफ सुविचार इन मराठी

काही वादळे
विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी
करण्यासाठी येत असतात..


तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे
मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात..


रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा..


जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही..


जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..


Motivational Suvichar Marathi | मोटीवेशनल सुविचार मराठी

कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या
रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि
लढण्याची धमक असते..


आजचा संघर्ष
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला
आयुष्य बदलेल..


तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल..


विचार असे मांडा कि
तुमच्या विचारांवर कुणीतरी
विचार केलाच पाहिजे..


नोकर तर आयुष्यात कधीपण
होऊ शकता
मालक व्हायची
स्वप्न बघा..


Best Motivational Suvichar In Marathi | बेस्ट मोटीवेशनल सुविचार इन मराठी

आपल्या नियतीचे मालक बना
परंतु परिस्थितीचे
गुलाम होवू नका..


यशस्वी होण्यासाठी तुमची
यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा
अधिक प्रबळ असली पाहिजे..


आपल्या चुका सुधारण्यासाठी
जो स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही..


जे लोक तुमची परीक्षा
पाहण्याचा प्रयत्न करतात,
त्यांचे निकाल लावण्याचे
सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा..


विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात..


Motivational Quotes Marathi Suvichar | मोटीवेशनल कोट्स मराठी सुविचार

आपल्या नियतीचे मालक बना
परंतु
परिस्थितीचे गुलाम होवू नका..


रस्ता सापडत नसेल तर,
स्वत:चा रस्ता
स्वत:च तयार करा..


कोणीही पाहत नसताना आपले काम
जबाबदारीने करणे म्हणजे
प्रामाणिकपणा..


स्वत:ला जिंकायचे असेल तर
डोक्याचा उपयोग करा,
इतरांना जिंकायचे असेल तर
हृदयाचा उपयोग करा..


स्वत:वर विश्वास ठेवणे हा यशस्वी होण्याच्या
मर्गातला पहिला टप्पा आहे..


अडचणीत असतांना
अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत
जाण्यासारखेच आहे..


तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी
बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा..


Motivational Suvichar | मोटीवेशनल सुविचार

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते..


खंबीरपणे उभे रहा जग तुमचे
काही बिघडवू शकत नाही..


आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायचे असेल तर,
चाली रचत राहाव्या लागतील..


व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर
दिसण्याचा काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात अन
सुंदर असण्यात खूप फरक असतो..


तुमच्या धेय्यावरून
जग तुम्हाला ओळखत असतं.


Motivational Suvichar Status | मोटीवेशनल सुविचार स्टेटस

तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते..


अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत..


बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !


असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते
कधीच उभे राहू शकत नाही..


निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही..


हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका..


Marathi Suvichar Motivational | मराठी सुविचार मोटीवेशनल

काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव..


भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे..


भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो..


छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो..


पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते..


Suvichar Marathi Motivational | सुविचार मराठी मोटीवेशनल

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात,
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं..


सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या..


लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं..


मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका..
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील!


अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका.
नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका..


कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही..


जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची..