50+ Sundar Marathi Suvichar | सुंदर मराठी सुविचार

Sundar Marathi Suvichar | सुंदर मराठी सुविचार

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही,
जरी हे खरे असले
तरी कोण केव्हा उपयोगी पडेल
हे सांगता येत नाही.
डोके शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत
आणि भाषा गोड असेल तर
माणसे तुटत नाहीत..


जे तुम्हाला मदत
करायला पुढे सरसावतात
ते तुमचे काही देणे
लागतात म्हणून नव्हे,
तर ते तुम्हाला आपले
मानतात म्हणुन..


मोर नाचतांना सुद्धा रडतो,
आणि राजहंस मरतांना सुद्धा गातो..


दुःखाच्या रात्री
कुणालाच झोप लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही
झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात..


Sundar Marathi in Suvichar | सुंदर मराठी इन सुविचार

किती दिवसाचे हे जीवन असते ?
आजचे अस्तित्व उद्या
नसते.
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय
होईल.
ते कोणालाच माहित नाही.
म्हणून नेहमी आनंदीच रहा..


​जीवनात कितीही चांगली कर्म करा,
कौतुक हे स्मशानातच होते..


जिथे आपला आदर नाही,
तिथे कधीही जायचे नाही..


जगातील सर्वात सुंदर रोपटे
विश्वासाचे असते,
आणि ते कोठे जमिनीवर नाही तर
आपल्या मनात
रुजवावे लागते..


Sundar Marathi Suvichar Sms | सुंदर मराठी सुविचार एसएमएस

समाधानी राहण्यातच
आयुष्यातील
सगळ्यात मोठं
सुख आहे..


आयुष्यातल्या
कोणत्याही क्षणी,
क्रोधाचे गुलाम बनू नका..


मनात आणलं तर,
या जगात अश्यक्य असं
काहीच नाही..


चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा
आरसा असतो..


व्यर्थ गोंष्टींची
कारणे शोधू नका,
आहे तो परिणाम स्वीकारा..


Sundar Suvichar Marathi Madhe | सुंदर सुविचार मराठी

अश्रु येणं हे
माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे..


विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा..


मरण
हे अपरिहार्य आहे
त्याला भिऊ नका..


आयुष्यात प्रेम कारा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका..


आयुष्यात कुठलीच नाती,
ठरवून जोडता येत नाही..


Sundar Marathi Suvichar Quotes | सुंदर मराठी सुविचार कोट्स

कधी- कधी
हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात..


तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची
माहिती नाही त्या विषयी मौन पाळा..


अतिशहाणा त्याचा बैल रिकामा..


संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात..


सन्मित्र शिंपल्यातल्या
मोत्यासारखे असतात..


Good Night Sundar Marathi Suvichar | गुड नाईट सुंदर मराठी सुविचार

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा,
आधी
स्वतःशी प्रामाणिक रहा..


एकदा तुटलेलं पान,
झाडाला परत कधीच
जोडता येत नाही..


कामात
आनंद निर्माण केला,
की त्याचं ओझं वाटत नाही..


आयुष्यात खरं प्रेम,
खरी माया फ़ार दूर्मिळ असते..


ज्या चांगल्या बाबी
आपण निर्माण केल्या नाहीत,
त्या नष्ट करण्याचा
आधिकार आपल्याला नाही..


Good Morning Sundar Marathi Suvichar | गुड मॉर्निंग सुंदर मराठी सुविचार

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…


देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्याचे हात घ्यावे..


आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला
जमतील असं नाही..


मूर्खांना विवेक सागंणे
हाही मूर्खपणाच !


ज्या गोष्टींशी
आपला काहीही संबंध नाही,
त्यात नाक खुपसले की
तोटाच होतो..


Sundar Marathi Suvichar for Students | सुंदर मराठी सुविचार फॉर स्टुडंट्स

जे झालं त्याचा विचार करू नका,
जे होणार आहे त्याचा विचार करा..


आपल्याला जे आवडतात
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा,
ज्यानां आपण आवडतो
त्यांच्यावर प्रेम करा..


रामप्रहरी जागा होतो
त्यालाच प्रहरातला राम भेटतो..


लक्षात ठेवा
आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते..


Sundar Marathi Suvichar For WhatsApp | सुंदर मराठी सुविचार फॉर व्हाट्सअँप

कधी कधी आपण
ज्यांच्यावर खूप प्रेम करतो
तीच माणसं आपल्यापासून
फार दूर जातात..


जे आपले नाही,
त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका..


पुढचा आपल्याशी चांगला वागेल,
या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं
वागू नका..


आयुष्यात भेटणारी
सगळीच माणसे सारखी नसतात..


गुणांचं कौतुक उशीरा होतं,
पण होतं !


Best Sundar Marathi Suvichar | बेस्ट सुंदर मराठी सुविचार

कुठल्याही कामाला अंतःकरणाचा
उमाळा लागतो..


स्वतःचा अवगुण शोधणं
हीच गुणांची पूर्तता..


ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती
झाली नाही तो दिवस फुकट गेला
असं समजा..


जो स्वतःवर
प्रेम करू शकत नाही,
तो जगावर काय प्रेम करणार..


श्रध्दा असली की
सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत
देव दिसतो..