50+ Suvichar Marathi Status | सुविचार मराठी स्टेटस

Suvichar Marathi Status | सुविचार मराठी स्टेटस

पाप इतका सुंदर पोशाख
घालून येते की,
ते पाप आहे असे माहीत असूनही
आपण त्याला कवटाळतो..


विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
ते प्रत्येक गोष्ट
वेगळेपणाने करतात..


अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप..


कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा..


समुद्रात कितीही
मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता
कधीही सोडत नाही..


Suvichar Marathi Status Text | सुविचार मराठी स्टेटस टेक्स्ट

न हरता, न थकता, न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरतं..


जीवनात
चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा
आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल..


मनुष्या जवळची
नम्रता संपली कि,
त्याच्या जवळची
माणुसकीच संपली म्हणून समजावे..


बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा..


जोपर्यंत
चांगले शिक्षाण घेणे
म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या
डोक्यातून निघत नाही.
तोपर्यंत समाजात नोकरच
जन्माला येतील मालक नाही..


Suvichar Marathi Status WhatsApp | सुविचार मराठी स्टेटस व्हाट्सअँप

जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदलवा..


कुणालाही जिंकायचं असेल तर
प्रेमाने जिंका..


इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा.
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल..


“भाषा हे जर एक सुमन असेल तर,
व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही”


माणसाला खाली आणणाऱ्या गर्वापेक्षा
वेगवान मार्ग नाही..


Best Suvichar Marathi Status | बेस्ट सुविचार मराठी स्टेटस

अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार
म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत
तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो
सगळं व्यवस्थित होईल..


आपल्या चुका सुधारण्यासाठी
जो स्वतःशीच लढाई करतो,
त्याला कुणीही हरवू शकत नाही..


नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा
आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील,
तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.,


खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर,
एकट्याने लढायला शिका..


ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही,
त्या इतरांसोबत करू नका.


Suvichar Marathi For Status | सुविचार मराठी फॉर स्टेटस

स्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा.
लहान कशाला ?
कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त
ढवळू शकतात..


जो खूपच सुरक्षित आहे
तो असुरक्षित आहे..


आपण महान गोष्टी
करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा..


यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजुन तयार व्हायचा आहे..


माणस असलेल्या घरात राहू नका,
माणसाच्या घरात रहा..


Suvichar Marathi Status For WhatsApp| सुविचार मराठी स्टेटस फॉर व्हाट्सअँप

माणसाच्या आयुष्यातील संकट हे
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत..


समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी
अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी
मनाचा मोठेपणा लागतो..


ज्याच्या जीवनामध्ये
निश्चित धेय्य नसते,
त्यालाच वेळ घालवण्यासाठी
साधन शोधण्याची गरज असते..


स्वतः चा विकास करा,
लक्षात ठेवा,
गती आणि वाढ हीच
जिवंतपणाचे लक्षण आहेत..


आपल्या नियतीचे मालक बना पण
परिस्थितीचे गुलाम बनू नका..


Suvichar Marathi WhatsApp Status New | सुविचार मराठी व्हाट्सअँप स्टेटस न्यू

डोक शांत असेल
तर निर्णय चुकत नाहीत,
आणि भाषा गोड असेल
तर माणसं तुटत नाहीत..


जीवनाच्या बॅकेत जेव्हा
पुण्याईचा बॅलेंस कमी होतं,
तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात..


आपण का पडतो ?
परत उठून उभे राहण्यासाठी.
आपण का अयशस्वी होतो ?
परत यशस्वी होण्यासाठी.,


मी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल
याने काहीच फरक पडत नाही,
पण मी ‘कोणाचे’ तरी नक्कीच चांगले करेल
याने बराच फरक पडेल..


नेहमी लक्षात ठेवा.
तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे
कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा
अधिक महत्वपुर्ण आहे..


Suvichar Marathi Status New | सुविचार मराठी स्टेटस न्यू

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन..


कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही,
आणि यशस्वी होणारे लोकं करणं सांगत नाही..


सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात..


कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये.
प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो..
काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
काहींना नाही..


कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात..


Suvichar Marathi Status Free | सुविचार मराठी स्टेटस फ्री

यश प्राप्त करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि
अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त
प्रबळ असली पाहिजे..


भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती
आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे
हि संस्कृती..


माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत..


जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात..


माणसाला दोनच गोष्टी
हुशार बनवतात,
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं..


Suvichar Marathi Status Sms | सुविचार मराठी स्टेटस एसएमएस

हार पत्करणं माझं ध्येय नाही
कारण मी बनलोय जिंकण्यासाठी..


“जिंकणे म्हणजे नेहमी
फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय..”


विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत,
ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात..


कुणी तुमच्यासोबत नसेल
तर घाबरू नका कारण
उंच उडणारे गरुड खुप कमी असतात..


डोक शांत असेल
तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल
तर माणसं तुटत नाहीत..